Saturday, 23 September 2017

उमंग बहुउद्देशीय संस्था तर्फे आयोजित स्वयंम रोजगार शिबिर 

 

उमंग बहुउद्देशीय संस्था नारा रोड, जरीपटका, नागपूर येथील अध्यक्ष राहुल राऊत आणि सचिव पुनम मुरारकर यांच्या उमंग बहुउद्देशीय संस्था तर्फे राबवित येणा‍‍‍‍र्‍या स्वयंरोजगार शिबिर चा लाभ घेण्यास सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्थेचे शिक्षकगण यांच्या कडून रोजगार निर्मितीचे अभ्यासिका घेण्यात येतात. त्यात फैशन डिजाइनिंग, मोबाइल फ़ोन रिपेयरिंग, टेलरिंग, ब्यूटीकल्चर (पार्लर), कंप्यूटर, इंग्लिश स्पीकिंग, पर्सनालिटी डेवलपमेंट, नेल आर्ट, क्विलिंग आर्ट, कैनवास पेंटिंग , कैंडल मेकिंग, पेपर आर्ट, मेहंदी डिजाइनिंग, रंगोली, आर्टिफीसियल फ्लावर मेकिंग, वॉल आर्ट, पिलो (उशी) मेकिंग, इत्यादी चे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळविण्यासाठी मदत दिली जाते.

उमंग बहुउद्देशीय संस्थेत शिक्षित तसेच अशिक्षित विद्यार्थी, विधवा स्त्रिया, शारीरिक अणि मानसिक तसेच आर्थिक दुर्बल लोकांकरीता प्रशिक्षण देण्यात येत आहेत. २०० हून अधिक विद्यर्थानी उमंग बहुउद्देशीय संस्थेतून प्रशिक्षण घेऊन रोजगारास सुरवात केली आहे.

नागपूर शहरा व्यतिरिक्त जबलपुर, छिंदवाडा, छत्तीसगढ़, लखनऊ, बालाघाट, भंडारा, हिंगना, पारडी, वाड़ी, यवतमाळ, कोराडी, आजमगढ़, सिलेवाडा, चंद्रपुर, शहरातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बहुउद्देशीय संस्थेत प्रशिक्षण घेऊन स्वयंमरोजगारास सुरुवात केली आहे. तसेच वर्षभर प्रवेश सुरुच असते . तरिहि सर्वांनी प्रशिक्षनाचा लाभ घेऊन स्वयंमरोजगार निर्माण करावे.

 
पत्ता - उमंग बहुउद्देशीय संस्था ( उमंग क्लास), नारा रोड, जरीपटका, नागपूर.
मोबाइल नंबर -८७९३६६८०१४ / ८७९३६७८९४१

GOOGLE ADDRESS https://g.co/kgs/DBpTTP

YOUTUBE https://www.youtube.com/watch?v=WOdOi-hxU7o           

FACEBOOK https://www.facebook.com/umang.develop             

Email Address Umangclass@gmail.com

Umang in Jaripatka, Nagpur: Find contact number, address, user reviews, courses,                    classes details and trainers of Umang in Jaripatka, Nagpur.























Labels: